शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

डुंबरवाडीतील महिलेवर चाकू हल्ला; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:39 IST

सध्या तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरमध्ये उपचार सुरू आहेत...

ओतूर (पुणे) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथील जनता कॉलनीत राहणाऱ्या जया राजेंद्र वेताळ (वय ३५) या महिलेवर गुरुवार (दि. १७) रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान राजेंद्र गोरक्षनाथ धोत्रे याने चाकू हल्ला केला. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस कर्मचारी सखाराम झुंबड, डुंबरवाडीचे पोलीस पाटील किरण भोर यांनी जाऊन पाहणी केली. राजेंद्र धोत्रे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र धोत्रे त्याने काही वर्षांपूर्वी पुणे या ठिकाणी त्याच्या पत्नीचा खून केल्याने तो बरेच वर्षे जेलमध्ये होता. दोन तीन वर्षापूर्वी तो जेलमधून सुटला आहे, तो तेव्हापासून वस्तीवर राहण्यास आला आहे, असे जया वेताळ यांनी फर्यादीत म्हटले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी