शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औंध हाॅस्पिटलमध्ये खांदेपालट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डाॅ. काेलाेड; डाेईफाेडे रजेवर

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: March 27, 2024 15:33 IST

रुग्णालयात उच्छाद मांडलेल्या कर्मचा-यांचा वरिष्ठ अधिका-यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे....

पुणे : औंध जिल्हा रुग्णालयातील अनागाेंदी कारभार चव्हाट्यावर आल्यावर आता येथे वरिष्ठ स्तरावरून माेठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. आराेग्य उपसंचालकांनी येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाची तात्पुरती जबाबदारी येरवडा मनाेरुग्णालयातील उपअधीक्षक डाॅ. श्रीनिवास काेलाेड यांच्याकडे साेपवली आहे. तर, एका कर्मचा-याची लाेहगाव उपजिल्हा रुग्णालयात बदली केली असून सहायक जमादाची रवानगी त्याच्या मुळ सेवक या पदावर केली आहे. रुग्णालयात उच्छाद मांडलेल्या कर्मचा-यांचा वरिष्ठ अधिका-यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

जिल्हा रुग्णालयात कामकाज बंद करून अन्य डाॅक्टरांसाेबत गप्पा मारत बसणे, चतुर्थश्रेणी कामगारांचे चुकीचे नियोजन, ओपीडीमध्ये न जाणे, रुग्ण न तपासणे, आणीबाणीवेळी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसणे, इमर्जन्सीमध्ये रात्री प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातांना ससूनला पाठवणे, अस्वच्छतेकडे दुर्लक्ष आदी तक्रारींची शहानिशा केल्यावर पुणे परिमंडळचे आराेग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. वर्षा डाेईफाेडे यांची नुकतीच बदली प्रस्तावित केली हाेती. तेव्हापासून डाॅ. डाेईफाेडे या वैदयकीय रजेवर गेल्या आहेत.

डाॅ. डाेईफाेडे रजेवर गेल्यावर त्या पदाची अतिरिक्त जबाबदारी तेथील डाॅ. अंजली माेहाेळकर यांना दिली हाेती. परंतू, डाॅ. माेहाेळकर यांनीही काेणतीही पुर्वसूचना न किरकाेळ रजेचा अर्ज देउन रजेवर गेल्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे पद महत्वाचे असल्याने ते रिक्त ठेवता येत नसल्याने या पदावर पुढील आदेश येईपर्यंत डाॅ. काेलाेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल