शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
2
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
4
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
5
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
6
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
7
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
8
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
9
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
10
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
11
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
12
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
13
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
14
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
15
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
16
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
17
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
18
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
19
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
20
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : शरदचंद्र पवार गटाचे सचिन दोडके ४७७६ मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:26 IST

Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live :

Khadakwasla Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून आज शनिवारी (23 नोव्हेंबर) मजमोजणीच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुपारी दोन नंतर निकाल लागणार असल्याच्या अंदाज वर्तवला जात आहेत. पुण्यातील खडकवासला मतमोजणी एकूण २ ५ फेऱ्यात पूर्ण होणार असून यातील पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.खडकवासला मतदार संघात पहिल्या फेरीत आघाडीवर असून  पिछाडीवर आहे. या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली. या मतदार संघातून  सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार भीमराव तापकीर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती.  तापकीर यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे.

पहिली फेरी आघाडी   - सचिन दोडके,( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ) ४७७६ मतेपिछाडी - आमदार भीमराव तापकीर,( भाजपा ) ४१७१ मते  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khadakwasala-acखडकवासलाBJPभाजपा