राज्यस्तरीय तायकोंदो स्पर्धेत कराटे असोसिएशन द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:16+5:302021-02-05T05:20:16+5:30
या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण ५ रौप्य १ कांस्यपदक मिळविले. राज पाटील, शंभूराजे महानगरे, श्रेयश शितोळे, सुमेध नाईक ...

राज्यस्तरीय तायकोंदो स्पर्धेत कराटे असोसिएशन द्वितीय
या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण ५ रौप्य १ कांस्यपदक मिळविले. राज पाटील, शंभूराजे महानगरे, श्रेयश शितोळे, सुमेध नाईक व गणेश धडंबे, तनवी भोसले, प्रणाली अष्टेकर व उत्कर्षा पाटील यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
तन्वी गारगोटे, संदेश घाडगे, प्रिन्स यादव, पार्थ पवार व तनिष्क कस्पटे यांनी रौप्यपदकांची कमाई केली व सृष्टी थिटे हिने कांस्यपदक मिळविले.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन फुरसंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे, वरिष्ठ पो. निरीक्षक अजित लकडे, युवा नेते अजिंक्य ढमाळ व उद्योगपती सागर मोडक यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांना शाहनूर पटेल, संतोष शिंदे, शाहरुख अन्सारी, शंतनू केत, सनी पवार, पंकज चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. भेकराईनगरमधील मार्शल आर्ट कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी पाषण येथे तायकोंदो स्पर्धेत द्वितीय चषक मिळविला.
या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूनी ८ सुवर्ण ५ रौप्य १ कांस्यपदक मिळविले. राज पाटील, शंभूराजे महानगरे, श्रेयश शितोळे, सुमेध नाईक व गणेश धडंबे, तनवी भोसले, प्रणाली अष्टेकर व उत्कर्षा पाटील यांनी सुवर्णपदकाची कमाई केली.
तन्वी गारगोटे, संदेश घाडगे, प्रिन्स यादव ,पार्थ पवार व तनिष्क कस्पटे यांनी रौप्यपदकांची कमाई केली व सृष्टी थिटे हिने कांस्यपदक मिळविले.
या सर्व खेळाडूंचे अभिनंदन फुरसंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे, वरिष्ठ पो. निरीक्षक अजित लकडे यांनी केले.
या सर्व विद्यार्थ्यांना शाहनूर पटेल, संतोष शिंदे, शाहरुख अन्सारी, शंतनू केत, सनी पवार, पंकज चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : भेकराईनगरमधील मार्शल आर्ट कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी पाषाण येथे तायकोंदो स्पर्धेत द्वितीय चषक मिळविला.