करण कारले श्रीलंका स्पर्धेत तृतीय

By Admin | Updated: April 27, 2017 05:09 IST2017-04-27T05:09:49+5:302017-04-27T05:09:49+5:30

श्रीलंकेतील येथे झालेल्या सुपरक्रॉस मालिकेतील पुण्याच्या करण कारलेने ज्युनिअर गटात पहिल्या फेरीत तिसरा क्रमांक संपादन केला.

Karan Karle in Sri Lanka Tournament III | करण कारले श्रीलंका स्पर्धेत तृतीय

करण कारले श्रीलंका स्पर्धेत तृतीय

पुणे : श्रीलंकेतील येथे झालेल्या सुपरक्रॉस मालिकेतील पुण्याच्या करण कारलेने ज्युनिअर गटात पहिल्या फेरीत तिसरा क्रमांक संपादन केला.
सह्याद्री नॅशनल स्कूलमध्ये सहावीत शिकत असलेल्या करणने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कारकिर्दीत प्रथमच पोडियम फिनिशची कामगिरी केली. माजी राष्ट्रीय विजेता ज्ञानेश्वर बारगुजे आणि माजी रायडर असलेले वडील राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.
मागील वर्षी त्याने राष्ट्रीय मालिकेत बेस्ट ज्युनिअर चॅम्पियन किताब मिळविला होता. गोव्यात त्याने पहिला क्रमांक मिळवला होता.
इतर पाच फेऱ्यांत त्याने दुसरा
क्रमांक मिळविला होता.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Karan Karle in Sri Lanka Tournament III