शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:30 IST

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. शनिवारी एकबोटे यांना शिवाजीनगर न्यायालयातील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शिरूर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.              बचाव पक्षातर्फे  अ‍ॅड. एस.के.जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सोमवारी (दि. 9 एप्रिल) सुनावणी होणार आहे. १ जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिना निमित्ताने वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली होती. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी न्यायालयी परवानगी घेत एकबोटे यांना भादवी कलम ३०७ सह १२० (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ व ४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्‍ट कलम ७ अशा विविध कलमानुसार अटक केली होती. त्यानुसार त्यांची ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी एकबोटे यांना सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजीनगर न्यायालयात हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाMilind Ekboteमिलिंद एकबोटे