असा झाला प्रवास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:18+5:302020-12-09T04:09:18+5:30
९ मार्च - नायडू रुग्णालयात राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण १५ मार्च - शाळांसह मॉल, व्यायामशाळा आदी ठिकाणे बंद १७ ...

असा झाला प्रवास...
९ मार्च - नायडू रुग्णालयात राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण
१५ मार्च - शाळांसह मॉल, व्यायामशाळा आदी ठिकाणे बंद
१७ मार्च - तीन दिवसांसाठी बाजारपेठा बंद
२० मार्च - परदेश प्रवासाचा इतिहास नसलेला पहिला रुग्ण
२२ मार्च - जनता कर्फ्यू
२३ मार्च - राज्यभर संचारबंदी जाहीर
२५ मार्च - २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा, पहिले दोन रुग्ण घरी
३० मार्च - पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु
१ एप्रिल - ससुन रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
७ एप्रिल - कोरोना रुग्णांचा शंभरचा आकडा पार
१३ एप्रिल - ससूनमध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय
२५ एप्रिल - कोरोना रुग्ण एक हजारावर
३ मे - मृत्यूच्या आकड्याने ओलांडली शंभरी
१६ जून - कोरोना रुग्णांची संख्या १० हजार
२० जुलै - बळी संख्या एक हजारावर
३ ऑगस्ट - सिरम संस्थेच्या कोविशिल्ड लसीच्या चाचण्यांना परवानगी
२४ ऑगस्ट - कोविशिल्डच्या मानवी चाचण्यांना पुण्यातून सुरूवात
३ सप्टेंबर - रुग्णसंख्येने ओलांडला लाखाचा टप्पा
२८ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिरम संस्थेत कोरोना लस उत्पादनाची पाहणी
---------------------