शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्षात घडला जॉली एल एल बी : अधिकाऱ्यानेच उभा केला तोतया आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:20 IST

जॉली एल एल बी चित्रपटात घडलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग पुण्यात घडला आहे.

पुणे :जॉली एल एल बी चित्रपटात घडलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग पुण्यात घडला असून चक्क अधिकाऱ्यानेच खोटा आरोपी उभा केल्याचे समोर आले आहे. या तोतया आरोपीला  न्यायाधीशांनी नाव विचारताच त्याने चक्क न्यायालयातून पळ काढला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दौंड येथी ही घटना घडली आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सुरक्षा दलामध्ये काम करणारे उपनिरीक्षक लोंढे यांनी एका प्रकरणाचा तपास करत होते. तपास अधिकारी म्ह्णून त्यांनी एका व्यक्तीला आरोपी म्ह्णून कोर्टापुढे हजर केले. मात्र न्यायालयाने संबंधित व्यक्तीला नाव विचारले तेव्हा मात्र त्याने अचानक पळ काढला. या प्रकारामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने उपनिरीक्षक लोंढे यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत. 

टॅग्स :daund-acदौंडCourtन्यायालयPoliceपोलिस