शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील डीपी रोडवर अतिक्रमण व बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:04 IST

या भागातील अंदाजे दोनशे ते अडीचसे अतिक्रमनावर कारवाई करण्यात आलीय

कोथरुड : एरंडवणे भागातील नदीपात्रालगत असलेल्या हॉटेल, घरे, मंगलकार्यालय यांच्यावर महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. प्रशासनाची ही मोठी कारवाई बुधवारी सकाळी ७ वाजता सुरू झाली होती. म्हात्रे पूल येथून ते राजाराम पूलापर्यंत ही कारवाई करण्यात आली.

या भागातील अंदाजे दोनशे ते अडीचसे अतिक्रमनावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ज्यांची घरे, दुकाने, हॉटेल तुटली आहेत अशा नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आलाय. कोरोनाचा काळात नोकऱ्या गेल्या त्यातच तरुणांनी, नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. त्यातून उदरनिर्वाह होईल अशी व्यवस्था केली मात्र आमच्या पदरात निराशाच आली आहे असे येथील तरुणांचे, व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागाचे उद्दिष्टे- १) नागरिकांना अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर फेरीवाले यांचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे.२) फेरीवाला क्षेत्र व ना- फेरीवाला क्षेत्र घोषित करणे व फेरीवाल्यांचे ना- फेरीवाला क्षेत्रामधून फेरीवाला क्षेत्रामध्ये पुर्नवसन करणे.३)  शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.३) पदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.४) दवाखाने, रेल्वे स्टेशन, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेंट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.५) उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका