शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

सहकारनगर येथे जलतरण तलावात बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 14:50 IST

सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याण जलतरण तलावात पोहत असताना बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू झाला़. 

पुणे : सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याण जलतरण तलावात पोहत असताना बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू झाला़. सुरज शरद गायकवाड (वय २८, रा़ राजीवगांधी नगर, बिबवेवाडी) असे या जीम ट्रेनरचे नाव आहे़. ही घटना रविवारी (दि.८  सकाळी साडेआठ वाजता घडली़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज गायकवाड हा गेली ८ वर्षे जीम ट्रेनर म्हणून काम करत होता़. सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याणच्या जलतरण तलावात सुरज हा दर रविवारी पोहण्यासाठी येत असत. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी तो मित्राबरोबर पोहायला आला होता़. त्याने तलावात दोन राऊंड मारले़. त्यानंतर तिसरा राऊंड मारत असताना साडेपाच फुटामध्ये अचानक तो तळाला गेला़. हे पाहून प्रशिक्षकाने त्याला तातडीने बाहेर काढले व प्रथमोपचार केले़. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेले़. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले़. सुरज याचा नुकताच विवाह झाला होता़. सहायक पोलीस निरीक्षक बी़. एऩ. पोटकुले हे अधिक तपास करत आहेत़.

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरDeathमृत्यू