शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षाच्या जय नहारचा डेंगीने मृत्यू; आळंदीतील अस्वच्छतेमुळे डासांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:44 IST

मरकळ (ता. खेड) येथे सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला. व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता.

ठळक मुद्देआळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा वाढला प्रादुर्भावआळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ

शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) येथे अवघ्या सात वर्षाच्या जय अमित नहार या चिमुरड्याचा डेंगीने मृत्यू झाला.आळंदी आणि परिसरात गेली दोन महिन्यांपासून डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात अनेक जण डेंगी आणि डेंगीसदृष आजाराने त्रस्त आहेत. मरकळ येथील प्रसिद्ध व्यापारी लालचंद नहार यांचा जय हा नातू होता. ताप आला म्हणून त्याला भोसरी येथील लहान मुलांच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या ६६ हजार होती. तेथील उपचाराने जयच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने नातेवाईकांनी वाकड येथील दुसर्‍या खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्लेटलेट्सची संख्या अवघी बत्तीस हजार झाली होती. मात्र त्यानंतर रक्तदाब कमी झाल्याने जयची प्रकृती अधिक खालावून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आळंदी आणि परिसरात वाढत्या अस्वच्छतेमुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंगी, मलेरिया सारख्या तापाच्या आजाराने रूग्णांची संख्या बळावली होती. आळंदीत तर डेंगी आणि डेंगीसदृश तापाच्या रूग्णांची संख्या गेली दोन महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील खासगी दवाखाने आणि रूग्णालयातही उपचारासाठी येणार्‍या रूग्णांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्य