शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘जागरण गोंधळ’ पडला महागात; वालचंदनगर पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 13:32 IST

सोमवारी (दि. १ ) पहाटे पोलीस गस्त घालत असताना कळंब व निमसाखर (ता. इंदापूर) येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता...

निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर ) वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये एका कुटुंबाला जागरण गोंधळ चांगलाच महागात पडला आहे. वालचंदनगर पोलिसांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रक़रणी दंडात्मक कारवाई केली आहे. 

इंदापूर तालुक्यात गावोगावी कोरोना संसर्गजन्य काळात रुग्णांची शंभरी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्रामीण भागात सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमात वाढ झाली आहे. सोमवारी (दि. १ ) पहाटे पोलीस गस्त घालत असताना कळंब व निमसाखर (ता. इंदापूर) येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानुसार स्पिकरच्या आवाजावरुन त्या त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. शासनाने कोरोना संसगार्बाबत घालून दिलेल्या निर्बंध पायदळी तुडवून विना मास्क,  सोशल डिस्टन्स न पाळता, स्पिकरचा आवाज मोठा असा जागरण गोंधळ कार्यक्रम चालू असल्याचे दिसून येताच पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व चालक पोलीस अंमलदार शेंडकर यांनी त्यांच्यावर एकत्रित कारवाई केली. दरम्यान,  संबंधिताना पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेत इलेक्ट्रॉनिक्स वाद्य संच ताब्यात घेतले. यानंतर संबंधितांनी ६ हजार रुपयांचा दंड घेऊन समज देत हे वाद्य परत देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या कोरोनापासून संरक्षणासाठी कायदे नियम केलेले आहेत .याचा कोणी भंग करत असेल तर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील. कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोना पासुन सुरक्षित राहा.  मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन वालचंदनगर पोलीस स्टेशनकडुन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या