शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर यवतमध्ये स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:24 IST

पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावल्यानंतर परिसरातील भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले...

यवत (पुणे) : हरिनामाचा जयघोष करत परतीच्या मार्गावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यवत (ता. दौंड) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोमवारी (दि. १०) सकाळी पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटोपून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारच्या विश्रांतीसाठी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यावेळी यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यासमवेत असलेल्या वारकऱ्यांना दुपारची मेजवानी दिली.

पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावल्यानंतर परिसरातील भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले. तर समवेत असणाऱ्या वारकऱ्यांनी मंदिर व परिसरात विश्रांती घेतल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी गावातील ग्रामस्थ श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड