शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 18:40 IST

मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत. 

पुणे- येत्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. या सत्तांतारात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष असेल, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या 19व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. सबका साथ सबका विकास या भाजपाच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजपा करतेय. परंतु आश्वासनं देऊन ती पूर्ण न केल्याने मोदींची साफ नियत नसल्याचे दिसून येते. मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत. 

पवारांना उद्देशून मुंडे म्हणाले, पवार साहेब आपण या 4 वर्षांतील या सरकारचे अपयशाचे पुस्तक काढून ते आपण मजुरांकडे पोहोचवू. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ, ते कपिल देव यांच्याकडे गेले तर आपण बळी देवाकडे जाऊ. छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आलो, असे भाजपा म्हणते. राष्ट्रवादीचा 2019 चा स्थापना दिवस आपण परिवर्तन दिवस म्हणून साजरा करू, असा आशावादही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस