शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: ई लर्निंगमुळे पुढील १० वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:52 IST

ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे

पुणे : ई लर्निंगमुळे सगळ्या मुलांचे शिक्षण कॉम्प्युटरवर आणि मोबाईल वर सुरू आहे. या विद्यार्थ्यांची अक्षरा सोबत ओळख लिहून होणार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काळ पुढे सरकत असताना शिक्षण पद्धतीतही बदल होत आहे. ई लर्निंगमुळे पुढच्या 10 - 15 वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.  राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील एका ई लर्निंग स्कुलचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

''मागील दोन वर्षांपासून कोरोनामूळे जनजीवन विस्कळीत आहे. दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत, तर काही ठिकाणी आता सुरू होत आहेत. मात्र अजूनही पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. कोरोनामुळे परीक्षा न देता दहावीचे विद्यार्थी पास झाले. कुणाला १०० टक्के, ९९ टक्के मार्क मिळाले. हे पाहून मी विचार करतो की आमच्यावेळेस होता कुठे कोरोना अशी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.''  

 ''आमची दहावी आम्ही घरगडत पास केली. आणि हा (कोरोना) इतक्या वर्षांनी आणि विद्यार्थ्यांना गुण मिळाले. माझे गुण तुम्हाला कळले तर कमालच वाटेल. कोरोनामुळे घरातूनच शिक्षण घेणे, शिक्षकांसोबत घरातूनच बोलणं यामुळे शाळेत जी मजा असते ती मजाच निघून गेली असल्याची नाराजी राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. .

''पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर शाळा म्हणजे काय हे अजूनही माहीतच नाही. शाळा काय असते हे त्यांना अद्यापही समजलच नसेल. परंतु आता शाळा सुरू होतात ही आनंदाची गोष्ट आहे. मुले शाळेत खेळताना दिसली की बरं वाटतं धिनते यावेळी म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEducationशिक्षणonlineऑनलाइनcorona virusकोरोना वायरस बातम्या