शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चारीच्या अंदाजपत्रकाची चौकशी, लोकमतच्या पाठपुराव्याची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:07 IST

पाटबंधारे विभागाचे आदेश : बिलाची रक्कम रोखली

भिगवण : मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरू पाहणाऱ्या चारीच्या कामाची सहा वेळा चौकशी होऊनही शेतकऱ्यांच्या फारसे काही हाती लागले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ आणि तक्रारदार संतोष सोनवणे यांच्या पाठपुराव्याची दखल आता थेट वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे. ३६ चारीच्या अंदाजपत्रकाचीच सखोल चौकशी करून चारीचे काम नवीन अंदाजपत्रकानुसार करावे व प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत बिलाची रक्कम रोखण्याचे आदेश पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.

इंदापूर व दौंड तालुक्यातील शेतकरी खडकवासला कालव्याच्या माध्यमातून मिळणाºया पाण्याच्या मागील तीस वर्षांपासून प्रतीक्षेत होते. इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणातील ३६ चारीच्या माध्यमातून देण्याचे नियोजन आहे. अखेर दोन वर्षांपूर्वी ३६ चारीच्या कामास निधी मंजूर करण्यात आला. चारीच्या कामास सुरुवात झाल्यानंतर चारीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार शेतकºयांनी जुलै २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या सहा समित्यांच्या माध्यमातून चौकशी करत शेतकºयांना केवळ झुंजवण्याचे काम मागील दोन ते अडीच वर्षांपासून झाले. आतापर्यंत सहा वेळा या कामाची चौकशी झाली; परंतु चौकशीचे अहवाल मात्र गुलदस्त्यातच राहिले होते. शेतकºयांच्या तक्रारीची आता थेट वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. जलसंपदाचे मुख्य अभियंता यांनी चारीच्या प्रकरणाचा निपटरा होईपर्यंत कंत्राटदारास देयक अदा करू नये, वितरिकेच्या कामाची दोन उपविभागीय अभियंत्यांकडून संयुक्त मोजणी करून घ्यावी, उर्वरित कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करावे, असे आदेश दिले आहेत.न्याय मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवीतचारीच्या निकृष्ट कामाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली गेल्यामुळे हे काम पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आदेशानंतर वस्तुस्थिती समोर येईल व न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. तक्रारदार शेतकरी संतोष सोनवणे यांनी या यशाबद्दल ‘लोकमत’चे आभार मानत दोन वर्षांपासून या भागातील शेतकºयांच्या लढ्याला मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर शेतकºयांना निश्चित न्याय मिळेल असे वाटते, अशी भावनाव्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी