शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते : कौशिकी चक्रवर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:12 IST

बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते, अशा शब्दांत प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सांगीतिक प्रवास उलगडला.

ठळक मुद्देसवाईत प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची रंगली मुलाखतसाधना ही समजून घेऊन अवलंबण्याची, जगण्याची प्रक्रिया : कौशिकी चक्रवर्ती

पुणे : मुखडा आणि मुखवटा यात खूप फरक आहे. आसू आणि हसू अशा भावना मुखड्यावर उमटतात, मुखवट्यावर नाही. त्यामुळे बाहेरच्या झगमगटापेक्षा अंतरंगातील शांतता जास्त भावते, अशा शब्दांत प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी सांगीतिक प्रवास उलगडला.सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा अंतर्गत संवादात्मक अंतरंगमध्ये प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांची मुलाखत रंगली. गायन क्षेत्रातील त्यांचा प्रवास श्रीनिवास जोशी यांनी साधलेल्या संवादातून उलगडत गेला. शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकात हा कार्यक्रम पार पडला.

त्या म्हणाल्या, की केवळ तानपुरा घेऊन गायला बसणे, म्हणजे तालीम नव्हे. साधना ही समजून घेऊन अवलंबण्याची, जगण्याची प्रक्रिया असते. एखादी गायकी समजण्यासाठी, जगण्यासाठी ती धारण करणे आवश्यक असते. राग केवळ सादर न करता कलाकाराला त्याचा भाग बनला पाहिजे. राग हा त्याचा चेहरा झाला पाहिजे. गायकी शिकताना पहिली १५-२० वर्षे प्रसिद्धीची दारे बंद करून साधना करावी लागते. स्वतःला पारखून घ्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम आहे का, याचा विचार करावा लागेल. त्यावरच संगीताचे भविष्य अवलंबून असेल.

टॅग्स :Puneपुणे