शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

शहरातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By विवेक भुसे | Updated: January 28, 2024 20:45 IST

पुणे : निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. ...

पुणे: निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. समर्थ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ व गुन्हे अशा दोन्ही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नाव (सध्याचे ठिकाण) नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे :

सुरज बंडगर (समर्थ पो. स्टे) वाहतूक, मंगेश जगताप (गुन्हे, फरासखाना) अपोआ. यांचे वाचक, संगीता पाटील (गुन्हे, स्वारगेट) वाहतूक शाखा, प्रियांका शेळके (गुन्हे, लष्कर) नियंत्रण कक्ष, शबनम शेख (गुन्हे, उत्तमनगर) नियंत्रण कक्ष, जयवंत राजुरकर (गुन्हे, सिंहगड) विशेष शाखा, अंकुश चिंतामण (गुन्हे, चतु:श्रृंगी) सायबर, जगन्नाथ जानकर (गुन्हे, चतु:श्रृंगी) नियंत्रण कक्ष, संगीता माळी (गुन्हे विमानतळ) सायबर, प्रमोद वाघमारे (गुन्हे, समर्थ) विशेष शाखा, भालचंद्र ढवळे (गुन्हे, विश्रांतवाडी) अपोआ, पूप्राविचे वाचक, जयदीप गायकवाड (गुन्हे, येरवडा) नियंत्रण कक्ष, विश्वास डगळे (गुन्हे, हडपसर), नियंत्रण कक्ष, संदीप शिवले (गुन्हे, हडपसर) विशेष शाखा, सुभाष काळे (गुन्हे, लोणी काळभोर) विशेष शाखा, प्रकाश मासाळकर (वाहतूक) मनपा अतिक्रमण, युसुफ शेख (वाहतूक), वपोनि, उत्तमनगर, सुनिता रोकडे (गुन्हे, मुंढवा), अलंकार, अरविंद गोकुळे (विशेष शाखा) वाहतूक शाखा.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे