शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी इच्छूक आहात का? महिलेला गंडा, १७ लाख लुटले

By भाग्यश्री गिलडा | Updated: July 24, 2023 15:29 IST

महिलेला लिंकद्वारे टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले

पुणे: टेलिग्रामवर लिंक पाठवून टास्क पूर्ण केल्यास लाखो रुपये कमिशन मिळेल असे सांगून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिल २०२३ ते २ मे २०२३ दरम्यान घडली. तक्रारदार महिला यांच्या व्हाट्सअप वर पार्ट टाइम आणि वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी इच्छूक आहात का? असा मेसेज आला. महिलेने सहमती दर्शवल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. लिंकद्वारे टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. या टास्क पूर्ण करतांना पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तब्बल १६ लाख ९१ हजार ९२८ रुपये उकळले. मात्र सांगितल्याप्रमाणे पैसे भरून सुद्धा त्यांना कमिशन देण्यात आले नाही. आणि कालांतराने त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जानकर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाcyber crimeसायबर क्राइम