पारगाव येथील राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST2021-09-11T04:12:08+5:302021-09-11T04:12:08+5:30
खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बोत्रे यांच्या पुढाकारातून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. या मंदिरामध्ये एक लाख रुपये खर्चून सर्जेराव ...

पारगाव येथील राम, लक्ष्मण, सीता, हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना
खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुभाष बोत्रे यांच्या पुढाकारातून लोकवर्गणी गोळा करण्यात आली. या मंदिरामध्ये एक लाख रुपये खर्चून सर्जेराव जेधे यांनी दिलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना शांतिनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके, सभापती हेमलता फडके, सयाजी ताकवणे, शिवाजी वाघोले, रामभाऊ चौधरी, नारायण जगताप, विकास ताकवणे, माउली ताकवणे, पोपटराव ताकवणे, तुकाराम ताकवणे, संभाजी ताकवणे, सोमनाथ ताकवणे, रमेश बोत्रे, दिग्विजय जेधे, नितीन बोत्रे, राहुल टिळेकर, संतोष ताकवणे, दशरथ बोत्रे, बाळकृष्ण भोसले, ब्रह्मदेव चव्हाण, सुनील वाघमारे, महेश बोत्रे, संपत बोत्रे, दिनेश भाडळे, राजेंद्र बोत्रे, चादभाई मन्यार, दत्तात्रय बोत्रे उपस्थित होते.