शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भुगाव ग्रामपंचायतीच्या कामाची राज ठाकरेंकडून पाहणी;पुणे दौऱ्यावर असताना दिली अचानक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 21:45 IST

याप्रसंगी सरपंच वैशाली महेश सणस, उपसरपंच दिनेश सुर्वे भुगाव गावातील विविध विकास कामांची माहिती दिली.

-प्रदीप पाटील 

पुणे- सातत्याने विविध व आनोखे उपक्रम राबवीणारी पुणे जिल्ह्यातील आगळी वेगळी ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण केलेल्या भुगाव ग्रामपंचायतीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना सदिछा भेट देऊन भुगावकराना सुखद धक्का दिला.

पुणे ते दिघी बंदर हा राष्ट्रीय महामार्ग  भूगाव गावठाण हद्दीतून जातो. ह्या महामार्गाचे काम जवळ जवळ 90 टक्के पूर्ण झाले असून भुगाव गावठाणातील मुख्य रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. उर्वरित रस्ता करावा ह्यासाठी ग्रामपंचायत भुगाव मार्फत अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील एमएसआरडीसी ह्यांच्या कडून काही प्रतिसाद येत नव्हता म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक व्यवसायिकांच्या मदतीने व लोक वर्गणीतून केलेल्या रस्त्याच्या कामाची देखील पाहणी ठाकरे यांनी केली.

याप्रसंगी सरपंच वैशाली महेश सणस, उपसरपंच दिनेश सुर्वे भुगाव गावातील विविध विकास कामांची माहिती दिली आणि मा उपसरपंच  राहुल आबा शेडगे व मा. सरपंच निकीता सणस यांनी भविष्यातील स्वप्नातील भुगाव या कल्पनेतील ब्युलप्रिंटची माहिती दिली. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.  याप्रसंगी मा नगरसेवक किशोर शिंदे. अजित इंगवले,जीवन कांबळे, मा. सरपंच अर्चना सुर्वे,मा. उपसरपंच विशाल भिलारे, मा. उपसरपंच संकेत कांबळे,अमित घारे, सुनिता चोंधे, बाळासाहेब चोंधे,ग्रामविकास अधिकारी माने आदी उपस्थित होते.

राज ठाकरेनी भेट दिली दिलेली भुगाव ठरली पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत..

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून बहुतांशी वेळा शहरी भागात अधिक संपर्क असलेले राज ठाकरे यांना बहुदा ग्रामीण भागात जाण्यास वेळ कमी मिळतो. तरीही ते महत्वाच्या समस्यावेळी त्याठिकाणी पोहचत असतात. एखाद्या ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेणारी भुगाव ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली असल्याने येथील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.