शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील पुलांची तपासणी करा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:25 IST

तपासणीदरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे : जिल्ह्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांसह गेल्या काही वर्षांत बांधण्यात आलेल्या पुलांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, नियमानुसार दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वच पुलांंची तपासणी करण्यात येत असते. तपासणीदरम्यान पुलांमध्ये काही दोष आढळल्यास त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यासाठी संबंधित पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात ८१ मोठे पूल असून, त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिशकालीन आहेत. या पुलांमध्ये जिल्ह्यात ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे ८१ मोठे पूल आहेत. त्यापैकी २५ पूल हे ब्रिटिश काळामध्ये बांधण्यात आले आहेत. ब्रिटिशकालीन पुलांपैकी ८ पूल हे शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांचे झाले आहेत. जिल्ह्यातील एक पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात ८१ मोठ्या पुलांबरोबरच ७५३ लहान पूल आहेत. शंभर वर्षांचे पूल- मावळ तालुक्यातील सदुंबरे गावाजवळील पूल- चाकण-तळेगाव रस्त्यावरील सुधा नदीवरील दोन पूल- भीमा नदीवरील कोरेगाव-भीमा येथील पूल- बारामतीतील मदनवाडी ओढ्यावरील पूल- नीरा डावा कॅनॉलवरील तीन पूल

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड