अपघातग्रस्त कुटुंबाला धनादेशवाटप

By Admin | Updated: January 25, 2016 00:57 IST2016-01-25T00:57:27+5:302016-01-25T00:57:27+5:30

भोर तालुक्यातील अपघातग्रस्त ३ कुटुंबांना आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे सुमारे ३ लाखांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.

Inquiries for the injured family | अपघातग्रस्त कुटुंबाला धनादेशवाटप

अपघातग्रस्त कुटुंबाला धनादेशवाटप

भोर : भोर तालुक्यातील अपघातग्रस्त ३ कुटुंबांना आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे सुमारे ३ लाखांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
डिसेंबर २०१५ रोजी पनवेल येथे झालेल्या अपघातात नऱ्हे (ता. भोर) येथील किशोर दत्तात्रय वीर यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कविता किशोर वीर व दोन लहान मुले आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुमारे एक लाखाचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या पत्नी गोजाबाई चौधरी यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Inquiries for the injured family