शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

घरकाम करणाऱ्या महिलांना पगार मिळावा म्हणून घ्यावा पुढाकार ; सोशल मीडियावर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 21:14 IST

कोरोनाच्या सावटानंतर घरकाम करणार्‍यां महिलांना सुट्टी दिली आली आहे. समाज माध्यमांवर मोहिम : कोरोनाच्या संकटाचा गंभीर परिणाम 

ठळक मुद्देशहरात एक लाखापेक्षा जास्त घर कामगार महिलासमाज माध्यमांवर मोहिम : कोरोनाच्या संकटाचा गंभीर परिणाम

पुणे : कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. याचा समाजातील सर्व स्तराला फटका बसला आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर घरकाम करणार्‍या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्या महिलांवर उपासमारिची वेळ आली आहे. अशा घरकाम करणार्‍या महिलांच्या मदतीसाठी अनेक जणांनी पुढाकार घेतला आहे. समाज माध्यमाद्वारे घरकाम करणार्‍या महिलांचा पगार देण्यात यावा अशी मोहिम हातात घेण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी घरकाम करणार्‍या महिलांना पगार दाव्या अशी मोहीम समाज माध्यवांवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुरू केली आहे. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शहरात एक लाखापेक्षा जास्त घर कामगार महिला आहेत. कोरोनाच्या सावटानंतर घरकाम करणार्‍यां महिलांना सुट्टी दिली आली आहे. यामुळे अनेक नागरिकांनी घरकाम करणार्‍या महिलांचा पगार दिला नाही आहे. यामुळे घर काम करणार्‍या महिलांसमोर एक मोठ संकट उभे राहिले आहे. तसेच इतरही नागरिकांनी आपल्या घर कामगार महिलांना मार्च आणि एप्रिल महिण्या पूर्ण पगार द्वावा असे आवाहन करत आहे. यामुळे अनेक वर्षा पासून आपल्या घरात काम करणार्‍या महिलांना मोठी मदत होणार आहे.  यामोहिमेचे अनेकांनी स्वागत केले असून त्यात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच काही सामाजिक कार्यकते, संघटक, समाजसेवक यांनी नागरिकांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. 

* घरकाम करणाऱ्या महिलांना न्याय कधी मिळणार ? सध्याच्या परिस्थिती पाहता यापूर्वी विभागीय आयुक्त, कामगार आयुक्त यांना घरकाम करणाऱ्या महिलांना लॉकडाऊनच्या काळात पूर्ण पगार द्यावा यासंबंधी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. घरकाम करणार्‍या महिलां स्वत:हून सुट्टीवर गेल्या नाहीत. त्यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. याचा विचार करावा. जर त्यांना पगार मिळाला नाही त्यांची उपासमार होईल. नागरिकांनी उदार होऊन घर काम करणार्‍या महिलांना पगार दायला हवे. गेल्या अनेक वर्षापासून  बरोबर घर काम करणार्‍या महिलांना पगारी सुट्टी देण्यात येत नाही. त्या सुट्टा आता देण्यात येत आहे. असे समजावे. नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवून घरकाम करणार्‍या महिलांना पगार दायला हवा.   

- किरण मोघे (जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा घर कामगार संघटना )

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या