शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

वाईटाचीच माहिती वाऱ्यासारखी पसरते - गिरीष बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 01:05 IST

गिरीश बापट : मोफत भोजनासाठी किचन ट्रस्ट

पिंपरी : समाजात चांगल्या कार्याची माहिती लवकर पोहचत नाही मात्र वाईट कार्याची माहिती वाºयासारखी पसरते. अन्नदान करणे हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. रुग्णांना मोफत भोजन पुरविणाºया महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

अगरवाल फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बन्सल, उद्योजक प्रेमचंद मित्तल, अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुभाष बन्सल, भाजपा व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष सुधीर आगरवाल, रामअवतार अगरवाल, पन्नालाल गुप्ता, वेदप्रकाश गुप्ता, राजेश आगरवाल, महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलालबन्सल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘दुष्काळग्रस्त भागातील पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगरवाल समाजाने पुढाकार घ्यावा. व्यवहार कसा करावा हे अगरवाल समाजाकडून शिकावे. अगरवाल समाज सत्कारणी लागेल अशा उपक्रमावरच खर्च करतात.’’ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल, खजिनदार संजीव अगरवाल यांनी पुढाकार घेतला. के. एल. बन्सल यांनी सूत्रसंचालन केले. संजीव अगरवाल यांनी आभार मानले.ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बन्सल म्हणाले, ‘‘अगरवाल समाजातील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महाराजा अग्रसेन जयंतीच्या दिवसापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णांना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी एम. ए. हुसैन यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. आजतागायत चार हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे