शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

इंद्रायणीला महापूर; भक्ती सोपान पुल व पुंडलिक मंदिर पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 23:43 IST

इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. मागील तीन - चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याचे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे.

 भानुदास पऱ्हाड

आळंदी : इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. तर भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात गेले आहे.

इंद्रायणी नदी काठचा दगडी घाट पाण्याखाली गेला आहे. सिध्दबेट येथील जुना बंधारा पूर्ण भरून त्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. मागील तीन - चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याचे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान भाविक तसेच नागरिकांना इंद्रायणी घाटाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली असून आवश्यक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले आहेत. पोलीस व नगरपालिका प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सतर्कता बाळगून असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Rainपाऊस