शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Indore-Daund Express: इंदौर-दौंड एक्सप्रेसचा मुंबई-पुणे मार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 10:23 IST

आज सकाळी आठ वाजता इंदोर-दौंड एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली

लोणावळा: इंदोर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली होती. हा प्रकार आज सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले होते. दरम्यान या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. लोणावळा रेल्वे स्थानकात येताना हा प्रकार घडला असल्याने तात्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती.

आज सकाळी आठ वाजता इंदोर-दौंड एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली. अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. अखेर रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येऊन 9 वाजून 27 मिनीटांनी रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहे. घरलेलेले दोन्ही डबे व जनरेटर कार डब्बा रेल्वेपासून वेगळे करण्यात आले आहे. मागच्या इंजिनचा वेग वाढल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात