शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Indian Youth Congress: युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन बंगळुरात; राहुल गांधी करणार मार्गदर्शन

By राजू इनामदार | Updated: June 27, 2023 16:24 IST

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी एहसान खान यांनी काँग्रेस भवनमध्ये ही माहिती दिली...

पुणे : युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन १० ते १२ जूलै दरम्यान बंगळुरात होणार आहे. बेहतर भारत की बुनियाद हे अधिवेशनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र व पुणे शहरातून अधिवेशनासाठी अनेक पदाधिकारी जाणार असून त्यामुळे युवक काँग्रेससाठी काँग्रेस पक्षाला उपयोगी होईल असा राष्ट्रीय कार्यक्रम दिला जाणार आहे.

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी एहसान खान यांनी काँग्रेस भवनमध्ये ही माहिती दिली. पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, राष्ट्रीय सरचिटणीस वैष्णवी किराड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू ठोंबरे, सचिव रोहित बहिरट, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे शहर सचिव सचिन सुडगे यावेळी उपस्थित होते.

सन २०२४ ची लोकसभा निवडणूक, त्यात युवक काँग्रेसचा सहभाग व युवकांवरील जबाबदारी यासह देशातील विविध समस्यांवर विचारमंथन व्हावे, युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्वाचे आहे. कर्नाटकने परिवर्तनाचा मार्ग दाखवल्याने अधिवेशनासाठी कर्नाटकची निवड करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते अधिवेशनात मार्गदर्शन करतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी  दिली.

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेbangalore-rural-pcबंगलोर ग्रामीणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड