ही घ्या आकडेवारी : भारतीय वायुसेना पाकिस्तानच्या तुलनेत सरसच !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 07:11 PM2019-02-26T19:11:45+5:302019-02-26T19:13:22+5:30

भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जवळपास ८० किलोमीटर आत जाऊन पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक केली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता १२ मिराज २००० विमानांनी बालाकोट येथील जैश ए मोहमद च्या तळावर  हजार किलोचे बॉम्ब टाकत जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार केले.

Indian Air Force is more like Pakistan, look this numbers | ही घ्या आकडेवारी : भारतीय वायुसेना पाकिस्तानच्या तुलनेत सरसच !

ही घ्या आकडेवारी : भारतीय वायुसेना पाकिस्तानच्या तुलनेत सरसच !

Next

पुणे :  भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जवळपास ८० किलोमीटर आत जाऊन पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक केली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता १२ मिराज २००० विमानांनी बालाकोट येथील जैश ए मोहमद च्या तळावर  हजार किलोचे बॉम्ब टाकत जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण तीव्र झाले आहे.  भारतीय वायु दलाने सर्वांना अर्लट जारी केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या वायु दलाचा विचार केला तर भारतीय वायु दल हे सरस आहे. ही बाब नुकतीच  पोखरण येथे झालेल्या गगण शक्ती या युद्ध प्रात्यक्षिकांमध्ये तसेच एअरो इंडीया २०१९ या हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही देशांची वायु दलाची क्षमता खालील प्रमाणे :

भारतीत हवाई दलाची ताकद

१) सुखोई ३० एमके आय : २४२

२ ) मिग २९ : ६९

३) देसाल्ट मिराज २००० (मल्टी रोल फायटर): ४९ 

३) मिराज २०००-५ एमके २ : ८

४) एचएएल तेजस : ९

५) जॅग्वार : १३९

६) मिग २७ : ८५

७) मिग २१ बायसन : १२५

८)  एअर बॉर्न अर्ली वॉर्निंग अ‍ॅन्ड कंन्ट्रोल सिस्टीम : डिआरडीओ एईडब्लू अ‍ॅन्ड सीएस, एमब्रर ईएजे १४५, ेईल/डब्लू २०९०, बेरिव ए-५० 

९) एरियल रिफ्यूलींग : ७ 

१०) ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्ट : सी १३० जेएस- ६, एएन ३२- १०५, सी,१७ ग्लोबमास्टर, डॉनीअर डु २२८, बोर्इंग ७३७,

  हेलीकॉप्टर :

१) एम आय २४ : २४

२) एचएल रुद्रा २२

३) एचएएल लाईट कॉबॅट हेलीकॉप्टर: २४

४) एमआय ८/१७ : २६७

५) एचएएक ध्रुव : १६० 

६) एचएएल चेतक : १२२

७) एचएएल चीता : २३

८) सी किंग : २७ 

९) एसएच ३ सी किंग : ६ 

१० ) केए : ३१ : १४

११) केऐ २५ : १४

१३) चिनुक : ४

पाकिस्तान एअर फोर्स 

एकूण ११४३

१) फायटर जेट एफ- ७ पी : १८६ 

२) मल्टी रोल फायटर जेट : २२५

३)  जेएफ १७ थंनडर: ५९

४) एफ १६ फायटींग फालकन : ७६

५) एफ १६ ब्लॉक ए/बी : ५८

६) एफ १६ ब्लॉक सी/डी : १८

७) देसाल्ट मिराज ३ : ९०

 ८) देसाल्ट मिराज ५ : ९०

९) चेंगडू जे ७ : १३९

 एअर बॉर्न अर्ली वॉर्निंग अ‍ॅन्ड कंन्ट्रोल सिस्टीम : साब २०००, सॅझी वाय-८ 

हेलीकॉप्टर (एकूण ३२३)

१) बेक एएच १ : ४८

२) युरोकॉप्टर फेन्स : १०

३) प्युमा : १० 

४) एम आय १७ : ५२

५) अ‍ॅलोयट ३ : ३० 

६) लामा : १८ 

७ ) बेल२०६ : १८

८) बेल ४०७ : ४५

९) बेल ४१२ : ३५

१०) बेल युएच : ६ 

११) सी किंग : ६ 

१२) हारबीन झेड-९ : ६

१३) झेड-१० : ३

( स्त्रोत : विकिपिडीया) 

Web Title: Indian Air Force is more like Pakistan, look this numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.