शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर जिल्हा परिषद शाळा इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:29 IST

इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे. इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून शाळेच्या वºहांड्यात एकही फरशी व्यवस्थित राहिली नाही.

इंदापूर : इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे.इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून शाळेच्या वºहांड्यात एकही फरशी व्यवस्थित राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असूननवीन इमारत बांधण्यात यावी यासाठी मनसेच्या वतीने राजेंद्र हजारे व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केले. मात्रनिष्क्रिय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवार दि. २४ रोजी तहसिलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हंटले आहे की, इंदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ व २ ची इमारत जुनी (जिर्ण) झाली असून, अनेक दिवसांपासून सदर प्रकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाठपुरावा व उपोषण, आंदोलन करुन सुध्दा काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत. यावेळी इंदापूर तालुका मनसेच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे की, शाळेतील मुलांच्या जिवीतास धोका झाल्यास त्यास संबंधीत अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. याची त्वरित दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दि. २९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. ४आम्ही दि. ५ जुलै रोजी शिक्षण अधिकारी व मुख्याधिकारी यांना पत्र दिले होते की, सदरची इमारत धोकादायक आहे असे पत्र देवून सुद्धा, अधिकारी हे एकमेकांच्या विरोधात टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत.४मुले अद्यापही त्याच धोकादायक इमारतीमध्ये बसविली जात आहेत. त्या इमारती पासुन मुलांच्या जीविताला घोका होण्याची शक्यता आहे. असे पत्र शिक्षण अधिकारी यांनी दि. ५ जानेवारी रोजी लेखी दिले तर मुख्याधिकारी यांनी देखील लेखी पत्र दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळा