शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवत विधवेशी ठेवले शारीरिक संबंध, जमीनही हडपली, दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 02:23 IST

कसलाही आधार नसलेल्या विधवेस मदत करीत असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिची जमीन जबरदस्तीने विकावयास लावून ते पैसे लाटले. ते मागितल्यानंतर त्या विधवेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून त्या व्यक्तीसह तिची जमीन विकत घेणाºयविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 इंदापूर - कसलाही आधार नसलेल्या विधवेस मदत करीत असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिची जमीन जबरदस्तीने विकावयास लावून ते पैसे लाटले. ते मागितल्यानंतर त्या विधवेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून त्या व्यक्तीसह तिची जमीन विकत घेणाºयविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रमेश गणपत शिंदे (रा. कळाशी, ता. इंदापूर), शिवाजी दशरथ जगताप (रा. बाभुळगाव, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. मूळच्या बाभुळगावच्या (ता. इंदापूर) व सध्या येथे कल्याण, जि. ठाणे येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय विधवा महिलेने या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.सविस्तर हकीकत अशी : सन २०११ मध्ये आजाराने तिचा नवरा मरण पावला. नवºयाच्या मागे त्याच्या नावावर बाभुळगावात असणारी पावणेदहा एकर शेतजमीन तिच्या नावावर करण्यास आरोपी रमेश गणपत शिंदे याने तिला सहकार्य केले. त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला.त्यानंतर तिची इच्छा नसताना सन २०१२ मध्ये त्याने तिला बाभुळगावमधून इंदापूरला राहण्यासाठी नेले. इंदापुरातील कसाब गल्ली, वडार गल्ली, सरस्वतीनगर, निमगाव केतकी व राजवडी (ता. इंदापूर) या ठिकाणी भाड्याने घर घेऊन हे दोघे राहिले.दरम्यानच्या काळात आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर त्याने तुझ्या नावावरची जमीन विकून टाकू. पैसे घेऊन लग्न करू, असे तिला सुचवले. त्यास तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिला मारहाण करणे व शिवीगाळ व दमदाटी करणे सुरू केले. हिंगणगाव येथील तिच्या नावावरची जमीन दमदाटी करून व तिला जिवे मारण्याची धमकी देऊन दुसरा आरोपी शिवाजी दशरथ जगताप यास विकावयास लावली. जमिनीच्या बदल्यात ठरलेली आठ लाख रुपयांची रक्कमही तिला दिली नाही. त्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचा उत्तरे दिली. शिवाजी जगतापदेखील या बाबीमध्ये सहभागी होता.याच प्रकरणात शिंदे याने फिर्यादीस मारहाण केल्यानंतर ती तेथून मुलीकडे निघून गेली होती. आज आल्यानंतर या दोघांविरुद्ध तिने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे