शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 14:25 IST

आकुर्डी परिसरात राहणाऱ्या एका आयकर अधिकाऱ्याने आजाराला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला.

ठळक मुद्देकार्यालयातही त्यांना वरिष्ठांची कार्यक्षमतेबद्दल बोलणी

पिंपरी : आकुर्डी परिसरात राहणाऱ्या एका आयकर अधिकाऱ्याने आजाराला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला. बबलू कुमार चंद्रेश्वर प्रसाद (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांना त्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे कारण नमूद केले आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुमार हे आईसह आकुर्डी येथे राहत होते. दोन वर्षापूर्वी आजारामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला. तेव्हापासून ते तणावात होते. आजारपणामुळे एक पाय कापावा लागल्याने त्यांनी विवाह केला नव्हता. आजारपणात एक पाय गमवावा लागला. त्यामुळे कायम ते नैराश्येच्या गर्तेत होते. चांगली नोकरी असूनही आजारपणामुळे काहीच करता येत नाही. अपंगत्वाचे जीवन वाट्याला आले. अशी त्यांच्या मनात खंत होती. कार्यालयातही त्यांना वरिष्ठांची कार्यक्षमतेबद्दल बोलणी ऐकावी लागत होती. अशी चर्चा आहे. नैराश्येच्या गर्तेत गेल्याने त्यांनी आत्महत्या केली. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यकत केला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :akurdiआकुर्डीDeathमृत्यूPoliceपोलिसIncome Taxइन्कम टॅक्स