चाकणमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:31+5:302021-02-05T05:11:31+5:30

येथील सामाजिक कार्यकर्ते रंजित जरे स्वखर्चाने गणपती मंदिराचा जीर्णोध्दार, अंडर ग्राऊंड फिडर पिलर, बंदिस्त गटर योजना आदी विकास कामांचे ...

Inauguration of various development works in Chakan | चाकणमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

चाकणमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

येथील सामाजिक कार्यकर्ते रंजित जरे स्वखर्चाने गणपती मंदिराचा जीर्णोध्दार, अंडर ग्राऊंड फिडर पिलर, बंदिस्त गटर योजना आदी विकास कामांचे नियोजन केले असून त्याया कामांचेही भूमिपूजन मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते दत्ता कांबळे, चाकण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, विद्यानिकेतनचे चेअरमन शामराव देशमुख, डॉ. खाडे, भानुदास पोटवडे, सामाजिक कार्यकर्ते रंजितशेठ जरे, सय्यद इनामदार, आरपीआयचे दत्ता कांबळे, संदीप पोटभरे, महेश भालेराव, रमेश दळवी, मुकेश शहा, शब्बीर इनामदार, जयवंत भालेकर,राजू अहिरे, अमोल सांडभोर, दिगंबर वाव्हळ, राहुल तुपारे, सचिन गोपनारायन,कड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कांबळे यांनी केले.

--

फोटो : ०१कडूस उद्घाटन

फोटो ओळी : एकतानगर (चाकण)येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याहस्ते झाले त्यावेळी ग्रामस्थांनी आमदारांशी संपर्क साधला.

Web Title: Inauguration of various development works in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.