प्रायव्हेट रोड येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:35+5:302021-06-22T04:08:35+5:30

लष्कर : प्रायव्हेट रोड येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका चांदबी हाजी नदाफ यांच्या विशेष प्रयत्नांतून ...

Inauguration of Vaccination Center at Private Road | प्रायव्हेट रोड येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन

प्रायव्हेट रोड येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन

लष्कर : प्रायव्हेट रोड येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन

प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका चांदबी हाजी नदाफ यांच्या विशेष प्रयत्नांतून शाहीन सांस्कृतिक केंद्र, प्रायव्हेट रोड लेन नंबर ३५ समोर मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेवक अरविंद शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ढोले पाटील प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका मंगला मंत्री, लता राजगुरु, प्रदीप गायकवाड, हाजीभाई नदाफ, माजी महापौर रजनी त्रिभुवन, सुजित यादव, राहुल तायडे, पालिकेचे उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता हरिश्चंद्र राऊत, मयूर गायकवाड, वळाप्पा भिंगारे, हुसेन जमादार, दस्तागीर नदाफ, सुनील भोईटे, आरती नाईक, नीता गायकवाड, मंदा अमोलिक, राजू कांबळे आदि उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Vaccination Center at Private Road