भूगाव येथे सांडपाणी वाहिनीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST2021-02-17T04:14:52+5:302021-02-17T04:14:52+5:30

यावेळी जि. प. सदस्य अंजली कांबळे, सरपंच निकिता रमेश सणस, उपसरपंच सतीश इंगवले, विशाल भिलारे, सदस्य अर्चना ...

Inauguration of sewage canal at Bhugaon | भूगाव येथे सांडपाणी वाहिनीचे उद्घाटन

भूगाव येथे सांडपाणी वाहिनीचे उद्घाटन

यावेळी जि. प. सदस्य अंजली कांबळे, सरपंच निकिता रमेश सणस, उपसरपंच सतीश इंगवले, विशाल भिलारे, सदस्य अर्चना सुर्वे, वैशाली सणस, वैशाली चोंधे, सुरेखा शेडगे, सुनीता पोळ, पार्वती शेडगे, सविता खैरे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, शांताराम इंगवले, दगडू करंजावणे, महादेव कोंढरे, सुहास दगडे, कालिदास इंगवले, तंटामुक्त अध्यक्ष अंकुश घारे, पो. पाटील नितीन चोंधे, जितेंद्र इंगवले, निवृत्ती शेडगे, नारायण करंजावणे, जमनादास इंगवले, अशोक गोविलकर, बाबूराव चोंधे, दत्ता शेडगे, अनिल पवार, राजाराम चोंधे, बाळकृष्ण सुर्वे, कामत सर, नरेश चोंधे, रमेश सणस, अनिल चोंधे, नितीन शेडगे, विशाल सुर्वे, संतोष डांगी उपस्थित होते.

फोटो : भूगाव येथे विकास कामांचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Inauguration of sewage canal at Bhugaon