शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

रस्त्याच्या उदघाटनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने चालवला जेसीबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 16:05 IST

मेडद येथील पाणंद रस्त्याचे उदघाटन

ठळक मुद्देमे महिनाअखेर सर्व कामे होतील पूर्ण

बारामती: मेडद येथील पाणंद रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी थेट जेसीबीचे स्टेअरिंग हाती घेऊन पाणंद रस्त्याचे वेगळ्या स्टाईलने उदघाटन केले. 

मेडद येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून आणि शरद पवार ग्रामसमृद्धी योजने’च्या माध्यमातून येथील आरटीओकार्यालयापासून ते कऱ्हा नदी बंधाऱ्यापर्यंतच्या पाणंद रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आली होती. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी  मेडद येथे पाणंद रस्ताचे उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

तत्पूर्वी ग्रामस्थांच्या सजवलेल्या बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कार्यक्रमस्थळापर्यंत आणले. यावेळी बैलगाडीचे सारथ्यदेखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत बारामती मध्ये एकुण १३३ रस्ते लांबी १८९ किमी प्रस्तावित केले असुन १३ कामे लांबी १४ किमी पुर्ण झाले आहेत. ही सर्व कामे लोकसहभागातुन होणार आहेत. मे महिनाअखेर सर्व पुर्ण होतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवार