शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर चाळीत प्रसूतिगृह व उपचार केंद्राचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:47 IST

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महिला प्रसूतिगृह व ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत उपचार केंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

येरवडा : पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असून, या बाबीचा विचार करता पुणे महापालिकेने नागरिकांसाठी चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. या सुविधांचा नागरिकांनीही जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.नागपूर चाळमधील (प्रभाग २) पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या महिला प्रसूतिगृह व ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत उपचार केंद्राचे बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव, आमदार जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका शीतल सावंत, फरजाना शेख, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आयुब शेख उपस्थित होते.सिद्धार्थ धेंडे म्हणाले, आपण या प्रसूतिगृहाकरिता पालिकेकडे प्रयत्न केले. येथे ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, शहरी गरीब व दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व आरोग्य तपासणी व उपचार केले जातील. पुणे महापालिकेने यासाठी किस्ना डॉयग्नोस्टिक संस्थेबरोबर करार करून ही सुविधा उपलब्ध केली आहे.या वेळी महाराष्ट्र हौसिंग बोर्डात राहणारे ज्येष्ठ नागरिक नामदेवराव घाडगे यांना अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवणाºया २ तरुणांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविक केले. शीतल सावंत यांनी आभार मानले.पथारीवाल्यांना आश्वासनपथारीधारकांचे भाडे कमी करावे : पुणे महापालिकेकडून पथारीधारकांना आकारण्यात येणारे भाडे जास्त असून, हे भाडे कमी करण्याची सूचना बाबा आढाव यांनी मांडली. या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत पालिकेतील पदाधिकाºयांना सूचना देण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटPuneपुणे