हिवरे कोडीत पुलाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:09 IST2021-07-17T04:09:01+5:302021-07-17T04:09:01+5:30

हिवरे (ता. पुरंदर) येथे कोडीत हिवरे रस्त्यावरील २७ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे उद्घाटन शिवतारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते ...

Inauguration of Hiware Kodi Bridge | हिवरे कोडीत पुलाचे उद्घाटन

हिवरे कोडीत पुलाचे उद्घाटन

हिवरे (ता. पुरंदर) येथे कोडीत हिवरे रस्त्यावरील २७ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे उद्घाटन शिवतारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्ता काळे, माजी सरपंच एम. के. गायकवाड, शिवसेना नेते विजय ढोणे, संदीप लिंभोरे, सागर कुदळे, शामराव लिंभोरे, दिलीप लिंभोरे, शंकर दळवी, शरद बोरावके, सुर्दशन कूदळे, मनोज कूटे, राजेंद्र जाधव आदींसह हिवरेकर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रास्ताविक एम. के. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सुदर्शन कुदळे यांनी केले. आभार श्यामराव लिंभोरे यांनी मानले.

बातमीसोबत फोटो पाठवीत आहे.

हिवरे (ता. पुरंदर) येथे कोडीत-हिवरे पुलाचे उद्घाटन करीत असताना विजय शिवतारे समवेत दिलीप यादव, दत्ता काळे, एम. के. गायकवाड, सागर कुदळे, शामराव लिंभोरे व इतर मान्यवर.

Web Title: Inauguration of Hiware Kodi Bridge