शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डंपर अन् दुचाकीचा भीषण अपघात; गाडीवर आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 21:34 IST

फुरसुंगी , मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड याठिकाणी एका डंपर गाडीचा एक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसला. या अपघातात ...

फुरसुंगी , मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड याठिकाणी एका डंपर गाडीचा एक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसला. या अपघातात गाडीवर आईसोबत असणारा मुलगा जागीच ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी , दुचाकीवर पाठीमागे बसणारा शौर्य सागर आवळे, वय 07 वर्ष, रा. आवळवाडी वाघोली हा जागीच ठार झाला .

कोमल सागर आवळे, वय 32 वर्ष, या जखमी झाल्या चालक बालाजी कोंडीबा पोळे,वय 30 वर्षे, रा. वडाचीवाडी ग्रामपंचायत जवळ पुणे याला अटक करण्यात आली दुचाकी चालक महिला नामे कोमल सागर आवळे, रा. आवळेवाडी, वाघोली, पुणे या मुलगी नामे दीदी सागर आवाळे, वय 5 वर्ष व मुलगा शौर्य(मयत),वय 7 वर्ष यांचे सोबत त्यांच्या दुचाकीवरून भिंगारे ऑटो सेल्स अँड सर्विसेस, कात्रज बायपास रोड, उरुळी देवाची गाव, मंतरवाडी कमानीजवळ येथे आले असता, त्यांच्या पाठीमागून येणारा डंपर क्रमांक MH 12 VF 0567 ने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी वरील सर्वजण चालक रस्त्यावर पडल्याने मयत मुलगा शौर्य याच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तो जागीच मृत पावला तसेच दुचाकी चालक महिला कोमल या जखमी झाल्या. ‌ अपघातामुळे मयत मुलाचे नातेवाईक आक्रमक झाल्याने डंपर पेटवून दिला. त्यानंतर फायर ब्रिगेडला बोलून डंपरची विझवली. सदर ठिकाणची वाहतूक नॉर्मल करून घेतली आहे

टॅग्स :Accidentअपघात