शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरूनगरमध्ये २ महिलांच्या गळ्यातील तब्बल पाऊणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 15:27 IST

महिला पायी घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी दोन्ही महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे १ लाख ८० हजार रूपायांचे दागिने हिसकावून पोबारा केला

राजगुरूनगर : पुणे - नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्याजवळ वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांचे दुचाकीस्वाराने गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना (दि २४ )रोजी सांयकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली. महिला पायी घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी दोन्ही महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे १ लाख ८० हजार रूपायांचे दागिने हिसकावून पोबारा केला आहे. या घटनेने राजगुरूनगर परिसरात खळखळ उडाली आहे.

याबाबत सुरेखा संतोष जाधव ( रा. कडूस रोड चांडोली फाटा ता खेड ) या महिलेने खेडपोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पुणे -नाशिक महामार्गावर चांडोली गावचे हद्दीत चांडोली फाटा ते टोलनाक्याच्या पुढे नील हॉटेल दरम्यान हि घटना घडली. सुरेखा संतोष जाधव व सुनिता पांडुरंग रोकडे (रा विकास नगर देहू रोड ) या महिला रस्त्याने पायी जात होत्या. साधारण २० ते २५ वयोगटातील दोन अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलवरून येऊन सुरेखा जाधव यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी गंठण आणि काही अंतरावर सुनिता रोकडे यांचे गळ्यातील दिड लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असे १ लाख ८० हजारांचे किंमतीचे दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने ओरबडून नेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले करित आहे. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसArrestअटकbikeबाईक