शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Porsche Accident : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:47 IST

Pune Porsche Car Accident आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले...

Pune Porsche accident| पुणे : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. 'वंदे मातरम..., विशाल अग्रवाल मुर्दाबाद', अशा घोषणा देत 'वंदे मातरम संघटने'तर्फे अग्रवालविरोधात निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आरोपीवर शाई पडली नाही. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आरोपी विशाल अग्रवालवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला. या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसदेखील ॲक्शन मोडवर आले आहेत.

सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी -

आरोपी मुलाला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवालला सध्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सध्या न्यायालयात सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद सुरू आहे. ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिपने अल्पवयीन तरुणाला तिथे प्रवेश दिला? विशाल अगरवाल यांनी विनानंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? वडिलांनी मुलाला पबमध्ये जाण्याची का संमती दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? ते जेव्हा संभाजी नगर मध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? असे प्रश्न सरकारी वकिलांकडून विचारण्यात आले. वरील सगळ्या बाबींचा तपास  करण्यासाठी सरकारी वकीलांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय