शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बापरे! आळेफाटा येथे सोसायटीत बिबट्याचा वावर, परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:12 IST

सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर दिसून येत आहे...

आळेफाटा (पुणे) : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन नित्याचं झालं आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांसह मानवावर हल्ला हि नित्याचाच. मात्र आळेफाटा येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये  बिबट्या सावजाच्या शोधात शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर दिसून येत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आळेफाटा परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीला कंपाउंड नसल्याने रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री त्या ठिकाणी बसतात. सोमवारी (दि.२८) मध्यरात्री दोनच्या सुमारास सावजाच्या शोधात बिबट्या थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला. बिबट्याला पाहून कुत्री जिन्यांवरून टेरेसवर पळाली. बिबट्याही त्यांच्या पाठीमागे जिन्यांच्या पाहिऱ्या वर चढत गेला परंतु बिबट्याला टेरेस न सापडल्याने बिबट्या पुन्हा खाली आला.

बिबट्या सोसायटीमध्ये आल्यावर कुत्र्यांनी एकच कलगा केला परंतु ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे कोणालाही जाग आली नाही. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये  बिबट्या सोसायटीत येऊन गेल्याच्या उलगडा झाला. सोसायटीत बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीत बिबट्या अगदी सहजरित्या शिरला. मात्र, या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आळेफाटा परिसरात रहिवासी सोसायट्यांमध्ये यापूर्वीही अशाच प्रकारे बिबट्याचा वावर पहायला मिळाला आहे. बिबट्याचा सोसायटीत वावर असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे