शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कुकडी प्रकल्पाच्या ३९७७ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 02:55 IST

पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना होणार फायदा

मुंबई : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७७ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या निर्णयाचा फायदा अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्याला होईल.कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालवा क्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. चौंडी, दिघी, जवळा बंधारा, तुकाई व बिटकेवाडी या योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा ६४.४८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. वरील सात तालुक्यातील एकूण १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रास ७१८ किमी लांबीच्या विविध कालव्याद्वारे सिंचनाच लाभ मिळणार आहे. जलसंपदा विभागाकडून ३ हजार ९४८ कोटी रुपये तर उर्वरित रक्कम आदिवासी विकास विभागाकडून मिळेल. जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. आ. नारायण आबा पाटील, राजेंद्र देशमुख, अधीक्षक अभियंता धुमाळ आदी उपस्थित होते.आंबेगाव, जुन्नर, शिरूरला फायदापुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. आजच्या निर्णयामुळे कालव्याद्वारे या तालुक्यांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे व पिंपळगाव या पाच धरणांचा समावेश कुकडी प्रकल्पामध्ये आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी