शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:53 IST

पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक व त्यांच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

पुणे : पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांसह चौघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भारत गायकवाड यांनी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तुषार तानाजी निम्हण (वय ३९), चेतन तानाजी निम्हण (वय ३१, दोघेही रा. १/१२, ताई आर्के ड, पाषाण), सुशांत बाळासाहेब निम्हण (वय २५, रा. आथर्वगंगा सोसायटी, पाषाण) आणि मुन्ना दिग्विजय निम्हण (वय २४, रा. घर नंबर २२०, सर्वे न. १ पाषाण) अशी शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. २१ जुलै २०१५ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पाषाण येथील एका बेकरीतून काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर ते रिक्षातून जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी मागील भांडणाच्या रागातून चाकूचा धाक दाखवून दांडक्याने मारहाण केली. त्यात फियार्दी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रिक्षाची काचही फोडली. जखमींना जवळील रुग्णालयात नेण्यात आले होते. खटल्याचे कामकाज सरकारी वकील व्ही. व्ही. पाटील आणि ज्योती लक्का यांनी पाहिले. त्यांनी न्यायालयाने सरकारी पुरावे ग्राह्य धरून दंडाच्या रकमेपैकी प्रत्येकी ८ हजार रुपये आणि ४ हजार रुपये अनुक्रमे फियार्दी संजय तुकाराम जगताप आणि गणेश बबन सुपेकर यांना देण्याचे आदेश दिले आहेत. 

पिता-पुत्रांना यापूवीर्ही झाली होती शिक्षा  सत्र न्यायालयाचा बनावट जामीन आदेश तयार करून येरवडा तुरुंगातून खुनाच्या गुन्ह्यातील आपल्या मुलांना बाहेर काढल्याप्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण आणि न्यायालयातील वरिष्ठ लिपिक दीपक राऊत यांना प्रत्येकी सहा वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तर तुषार व चेतन तानाजी निम्हण यांना प्रत्येकी एक वषार्ची र्ची सक्तमजुरी शिक्षा सुनाविन्यात आली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आदेश दिला होता.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस