शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामे करायची असेल तर मला १ लाखांची खंडणी दे; नगरसेविकेच्या पतीला धमकीचा फोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 12:24 IST

खंडणी दिली नाहीतर अ‍ॅट्रॉसिटीचे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

ठळक मुद्देमाहिती अधिकार कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे : वॉर्डात विकास कामे करायची असेल तर मला १ लाख रुपये दे, नाही तर तुला कामे करुन देणार नाही, अशी नगरसेविकेच्या पतीला धमकी देण्याचा प्रकार भवानी पेठेत समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अतुल प्रभाकर नाडे (रा. लोहियानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तुषार तानाजीराव पाटील (वय ४२, रा़ अनंत निवास, भवानी पेठ) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार पाटील हे नगरसेविका अर्चना पाटील याचे पती आहेत. अतुल नाडे हे महापालिकेत माहिती अधिकारात माहिती मागवितात. त्या माहितीच्या आधारे आपण भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्याचा त्यांचा दावा आहे.

 याबाबत तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोहियानगर येथील म्हसोबा मंदिरजवळ अतुल नाडे यांनी पाटील व त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी येथे विकासकामे करायची असेल तर मला १ लाख रुपये दे़ नाही तर तुला कामे करुन देणार नाही. अ‍ॅट्रॉसिटीचे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आहे. तुषार पाटील यांनी तातडीने खंंडणी विरोधी पथकाची संपर्क साधला. त्यानंतर खडक पोलिसांनी अतुल नाडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बोबडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस