शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

काम हवंय, तर पाचशे रुपये मोजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 01:14 IST

पीएमपीमध्ये दररोज भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे समोर येत असतानाच; पीएमपीमध्ये कायमस्वरूपी असलेल्या वाहक तसेच चालकांना रोज काम मिळविण्यासाठी

पुणे : पीएमपीमध्ये दररोज भ्रष्टाचाराची नवीन प्रकरणे समोर येत असतानाच; पीएमपीमध्ये कायमस्वरूपी असलेल्या वाहक तसेच चालकांना रोज काम मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेचा हप्ता द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे ही रक्कम न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यास रजा टाकावी लागत असून, त्यासाठीही पुन्हा २०० रुपये मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यास नोकरी जाण्याची भीती असल्याने कर्मचारी घरीच बसणे पसंत करतात.पीएमपीकडून टाईम कीपरची नेमणूक केली जाते. शिफ्टमध्ये सोडण्यात येणाऱ्या चालक आणि वाहकांना काम देण्याची जबाबदारी या टाईम कीपरवर असते. मात्र, हे टाईम कीपर कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यासाठी महिन्यातून दोन ते तीन वेळा चक्क ५०० रुपयांची मागणी करतात. तर हीच स्थिती डेपोमध्ये असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची आहे. जे ही रक्कम देतात त्यांना काम दिले जाते, तर इतरांना घरी पाठविले जाते. त्या पेक्षाही धक्कादाक बाब म्हणजे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महिन्यात चार पगारी रजा मिळतात. या रजा लावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांना पुन्हा पैसे मोजावे लागतात. विशेष म्हणजे ही रक्कम टाईम कीपर स्वत: मागत नाहीत. त्यासाठी ते आपल्या हाताखालील क्लार्कचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.