शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, नगरसेविकेच्या मुलाची पोलिसाला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 19:18 IST

पत्नीला मारहाण करत असताना विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ‘ तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, अशी धमकी देत सांगलीमधील काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले.

पुणे :  पत्नीला मारहाण करत असताना विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ‘ तू जर इथून गेला नाहीस तर तूला ठोकून काढीन, अशी धमकी देत सांगलीमधील काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले.याप्रकरणी त्याला मार्के़टयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.  सॉलिटेअर अपार्टमेंट मार्केटयार्ड येथे रविवारी  मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. मयुरेश बाबासाहेब पाटील (वय 36. रा, सॉलिटेअर अपार्टमेंट मार्केटयार्ड ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई तोडकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.  मयुरेश हा सांगलीतील काँग्रेस नगरसेविका पुष्पलता पाटील यांचा मुलगा असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्शल ड्युटीवर असताना रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पाटील यांच्या पत्नीचा पोलीस ठाण्यामध्ये फोन आला कीत्यांचे पती आरोपी मयुरेश ते त्यांना मारहाण करून गळा दाबत आहेत. मला पोलीस मदतीची आवश्यकता आहे असे म्हटल्यामुळे आॅनड्यूटीवरील पोलीस शिपाई तोडकर आणि पोना पोटकुले हे घटनास्थळी गेले. तक्रारदाराकडे विचारपूस केलीअसता आमच्या नवरा-बायकोमधली भांडणे आहेत असे त्यांनी सांगितले. आरोपीला विचारले असता त्याने स्वत:कडील पिस्तुल तोडकर यांच्यावर रोखून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वायकर करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा