शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या हिताचा निर्णय असेल तर...; शहरातील अमेनिटी स्पेसबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 21:39 IST

पुणे शहरातील अमेनिटी स्पेस बाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाबाबत रविवारी निर्णय घेणार

पुणे : एखादा निर्णय लोकांच्या हिताचा असेल, शहराचा फायद्याचा आणि पारदर्शक असेल तर माझा नेहमीच पाठिंबाच असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेने घेतलेल्या अमेनिटी स्पेसबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान या संदर्भात रवावारी बैठक घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

शहरातील अमेनिटी स्पेस बाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि वादाबाबत रविवारी निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विधान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शहरातील नागरी सुविधांची भूखंड तीस वर्षाच्या भाडेतत्त्वावर देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शहराचा विकास करावयाचा या पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या प्रस्तावाबाबत सध्या सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. या प्रस्तावाबाबत बुधवारी पुणे महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्द्यांचा स्वीकार करत सशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता,  मात्र याबाबत बुधवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन या निर्णयापासून घूमजाव करण्यात आले होते. आज पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्याचा माझा काय मानस असतो विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण कधीच केले जात नाही.

पुणे महानगरपालिकेच्या अमेनिटी स्पेस बाबत मी रविवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत पक्षातील नगरसेवक. शहराध्यक्ष प्रशांत जगताप.खासदार वंदना चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहे. या बैठकीच्या पूर्वी पुणे महानगर नियोजन समितीने तयार केलेल्या विकास आराखड्याचे प्रात्यक्षिक  अधिकारी वर्गाकडून दाखविणत येणार आहे.अमेनिटी बाबत निर्णय घेताना नागरिकांचे हित बघितले जाईल नगरसेवकांचे पाहिले जाणार नाही. नागरिकांचाही तसाच विचार करीत आलो आहे

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार