शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दाेन विद्यार्थीनींना अायएएस शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:15 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अायबीबी विभागातील दाेन विद्यार्थीनींना प्रतिष्ठेची अायएएस शिष्यवृत्ती मिळाली अाहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील बायाेइन्फाॅरमॅटिक्स व बायाेटेक्नाॅलाॅजी विभागामधील ( अायबीबी) नताशा केळकर अाणि मैत्रेयी पूर्णपात्रे या विद्यार्थ्यीनींना या वर्षीची प्रतिष्ठेची अायएएस शिष्यवृत्ती मिळाली अाहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देशातील तीन राष्ट्रीय विज्ञान अकादमीमध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांबराेबर दाेन महिन्यांच्या काळासाठी काम करण्याची संधी मिळत असते.    या शिष्यवृत्ती अंतर्गत नताशा हैद्राबादमधील एल. व्ही. प्रसाद अाय इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिक डाॅ. इंद्रजीत काैर यांच्याबराेबर काम करणार अाहे. नताशा मायअाेपिया अाणि ग्ल्युकाेमासंदर्भात काैर यांच्यासमवेत काम करणार अाहे. या संधीमुळे उत्साह वाढला असून मी लवकरात लवकर लॅबमध्ये सामील हाेण्यास उत्सुक अाहे, अशी भावना ही शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर नताशाने व्यक्त केली.    मैत्रीयी बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट अाॅफ सायन्स येथील प्रख्यात वैज्ञानिक डाॅ. संदीप ईश्वरप्पा यांच्याबराेबर काम करणार अाहे. या शिष्यवृत्तीसाठी देशभरातील प्राप्त झालेल्या अर्जांनंतर अकादमीकडून निवडक प्रतिभावान उमेदवारांची निवड केली जाते. या पार्श्वभूमीवर नताशा व मैत्रेयीची झालेली निवड ही विद्यापीठासाठी व विशेषतः अायबीबीसाठी अभिमानाची बाब अाहे असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात अाले.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीscienceविज्ञान