शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"मी घाबरत नाही..., माझे कार्यकर्ते, पोलीस झोपले नाहीत"; चंद्रकांत पाटील फेसशिल्ड घालून जत्रेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 17:58 IST

सांगवी येथे महापालिकेच्या पवनाथडी यात्रेस चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली...

पिंपरी : एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेसशिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही, एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी (दि. 17) केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड शहरात आले होते. सांगवी येथे महापालिकेच्या पवनाथडी यात्रेस त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

मागील शनिवारी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. पवनाथडी जत्रेवेळी त्यांनी त्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले, कोणाला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. त्यांना घाबरून मी फेसशिल्ड लावली नाही तर माझ्या डोळ्याच्या सुरक्षेसाठी मी फेसशिल्ड लावली आहे.

मोठा पोलीस बंदोबस्तमागील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील चिंचवड येथे आले होते. त्यावेळी तीन कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकली होती. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस दलातही मोठे बदल करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा शाई फेक करणार असल्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला होता. त्या पार्शवभूमीवर सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच पवना थडी जत्रेतही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड